अशी लोकं शिक्षण घेऊनही मुर्ख असतात; दुसऱ्यांनाही करतात बर्बाद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे मानवाच्या जीवनाला समृद्ध करत असतात. त्यांनी केलेलं मार्गदर्शन मानवाच्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी फार फायदेशीर आहे. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) मोठ्या गोष्टींसह लहान गोष्टींवर देखील भाष्य करतात. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तथ्य असते. चाणक्य (Chanakya Niti) यांनी आता एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. अशी अनेक लोकं असतात ती शिक्षण घेऊनही मुर्ख असतात. त्यांना इतर व्यवहार ज्ञान नसते असं चाणक्य सांगतात. (Chanakya Niti)

शिक्षणासोबतच व्यवहारीक ज्ञान

शिक्षण असणं सध्याच्या काळामध्ये फार गरजेचं आहे. मात्र नुसतं शिक्षण घेऊन पुस्तकी ज्ञान मिळवू नये. व्यक्तीने शिक्षणासोबतच व्यवहारीक ज्ञान घेणं गरजेचं आहे. केवळ व्यक्तीने शिक्षण घेतलं आणि व्यवहारीक ज्ञान घेतलंच नाहीतर ती व्यक्ती मुर्ख असते असं आचार्य चाणक्य म्हणतात.

शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला पुस्तकी ज्ञान असते. एखाद्या व्यक्तीचे वर्तन कसं आहे. शिक्षित लोकांना माणसं ओळखता येत नसतील तर तो व्यक्ती मुर्ख असतो. शिक्षित व्यक्तीला इतरांचे चारित्र्य समजत नसेल तर तो व्यक्ती मुर्ख असतो असं चाणक्य म्हणाले.

सामाजात वावरण्याचे भान असावं

शास्त्राचे ज्ञान माणसाला हुशार बनवते आणि माणसाला समजून घेण्यातही तो यशस्वी होतो. ज्या व्यक्तींना शास्त्रांचे ज्ञान असते आणि सामाजात वावरण्याचे भान ज्या व्यक्तीला असते तो व्यक्ती मुर्ख नसतो. मात्र ज्या व्यक्तीला समाजात वावरण्याचं भान नसल्यास तो व्यक्ती मुर्ख असतो असं चाणक्यांनी सांगितलं आहे.

जो व्यक्ती आपल्या सामाजाच्या चालीरितीप्रमाणे वागतो आणि विनम्र असतो तो व्यक्ती नेहमी आनंदी राहतो. समाजात माणसाचे आचरण योग्य नसेल तर तो व्यक्ती त्रासलेला असतो.

News title –  Chanakya Niti Say Man Always Be Fool After Get Higher Education

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; ‘या’ भागांना बसणार फटका

तिसऱ्या लग्नानंतरही शोएब मलिकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केले धक्कादायक कृत्य

लोकसभा निवडणुकीबाबत रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

घर बांधण्याचं स्वप्न महागणार? सिमेंटच्या किंमती ‘तब्बल’ एवढ्या रुपयांनी वाढणार

आयपीएल हंगामात 21 वर्षीय मयंक यादवची हवा, अवघ्या 2 सामन्यात लावले सर्वांना वेड