दाऊद इब्राहिमच्या कुटुंबातील व्यक्तीवर गोळीबार, वाचा नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dawood Ibrahim | उत्तरप्रदेश हे राज्य गुन्हेगारीसाठी चर्चेत आहे. अनेक चित्रपटांमध्ये या उत्तरप्रदेशमधील गुन्हेगारी विश्व दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. याच उत्तरप्रदेशमधील जलालाबाद येथे आपल्या पुतण्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या निहाल खान या 35 वर्षीय व्यक्तीचा बुधवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. फरारी डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) मेव्हणा इक्बाल कासकरचा मेहुणा होता. निहाल हा जलालाबादचे चेअरमन शकील खान यांचा मेहुणा होता.

निहाल शकीलच्या भाचीसोबत पळून गेला होता. त्यानंतर दोघांमध्ये करारा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याला विषबाधा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याला कराचीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यामुळे पाकिस्तानमधील फेसबुक, एक्स, युट्यूब आणि गुगुल सेवा बंद झाल्या आहेत. दाऊदला (Dawood Ibrahim) आधीच किडनीच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे.

पाकिस्तानच्या सोशल मीडियावर दाऊदला (Dawood Ibrahim) विषबाधा झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर पाकिस्तानमधील एका खासगी रूग्णालयामध्ये दाऊदला अॅडमिट केलं होतं. तसेच दाऊद (Dawood Ibrahim) त्या मजल्यावर उपचार घेत होता. तो मजला रिकामा असल्याची माहिती त्यावेळी पाकिस्तानच्या सोशल मीडियावर येत होती. मात्र अद्यापही कोणत्याही सरकारी एजन्सी तसेच मीडियाने याला दुजोरा दिला नाही.

दाऊद पाकिस्तानचा मित्र

भारतात दहशत पसरवण्याची संपूर्ण यंत्रणा ही दाऊदच्या हातात आहे. भारताचा शत्रू हा दाऊद आहे. 1993 मध्ये मुंबई साखळी बॉम्ब स्फोटमध्ये त्याचा हात होता. म्हणून पाकिस्तानने दाऊदला आपला मित्र बनवले. साखली बॉम्ब स्फोटप्रकरणी प्रवीण वानखेडे म्हणतात की, पाकिस्तान हे नेहमीच अशा लोकांना पाठिंबा दिला आहे. जे भारताला अस्थिर करू शकतात.

दाऊदचं अवैध साम्राज्य

दाऊदला 1993 मध्ये पाठिंबा मिळाला आणि त्याने त्याचा फायदा घेत अवैध मार्गाने साम्राज्य उभारलं आहे. तत्कालीन मुंबई बॉम्बस्फोट हा घडवून आणला असल्याचं वानखेडे याचं म्हणण आहे.

तत्कालीन बॉम्बस्फोट हा नंतर पाकिस्तानने दाऊदला आश्रय दिला. शस्त्रे, ड्रग्ज, दहशतवादाचे जाळे निर्माण केले, ही पाकिस्तानची पहिली इच्छा आहे. हे सर्व पाकिस्तानच्या चिथावणीवर केलं असल्याचं बोललं जातयं.

News Title – Daud Ibrahim News Update

महत्त्वाच्या बातम्या

महिला आमदाराचा कार अपघातात मृत्यू; 33 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं – राज ठाकरे

शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू

पत्नी दारू पिऊन धिंगाणा घालते, सतत पैसे मागते; पीडित पतीची पोलिसांत धाव

मृणाल ठाकूरला दिग्गदर्शकाने चित्रपट नाकारला; अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण