ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीची शाळेची फीस माहितीये का?; आकडा वाचून थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dhirubhai Ambani school Fees | आपल्या सौंदर्याने वेड लावणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक हे नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील हे जोडपं अतिशय लोकप्रिय  आहेत. मनोरंजन विश्वामध्ये काही सेलिब्रिटींच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आपल्याला माहिती असावी असं अनेकदा वाटतं. अशातच आता ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मुलीच्या शाळेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. (Dhirubhai Ambani school Fees)

Dhirubhai Ambani International School Campus | Best ICSE, IGCSE & IBDP School in Bandra, Mumbai

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची कन्या आराध्या बच्चन ही काही दिवसांआधी तिच्या शाळेतील अॅन्युअल फंक्शनमुळे अधिक चर्चेत आहे. तर अनेकदा ऐश्वर्या राय बच्चनचे संस्कार तिच्यात दडलेले दिसतात. आराध्या वडिलधारी व्यक्तींचा अनेकदा मान सन्मान करताना दिसलेली आहे. यामुळे आराध्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Dhirubhai Ambani school Fees)

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आराध्या हिचा शाळेतील एका प्रोग्राममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला.

 

ऐश्वर्याला आपल्या लेकीचा अभिमान

आराध्या बच्चन ही धीरुभाई अंबानी इंटरॅशनल स्कूलमध्ये शिक्षण (Dhirubhai Ambani school Fees) घेत आहे. काही दिवसांआधी तिनं आपल्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये नाटक केलं होतं. याचा तिच्या आईला म्हणजेच ऐश्वर्याला खूपच हेवा वाटला होता. आपल्या आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत आराध्या कलागुणांमध्ये आघाडीवर पाहायला मिळते. यामध्ये तिच्या शाळेचा मोठा वाटा आहे.

Aaradhya Bachchan's Performance At Annual Day Wins Praise From Netizens; See Proud Mom Aishwarya's Reaction - Entertainment

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आराध्यासह इतर सेलिब्रिटी स्टार्सचे पाल्य शिक्षण घेतात. अशामध्ये आता आराध्याच्या शाळेची महिन्याची फीस किती असेल? असा अनेकांना प्रश्न आहे. मात्र आता ती माहिती समोर आली आहे.

आराध्या बच्चनची फीस

आराध्याच्या धीरूभाई अंबानी शाळेची फीस ही तब्बल 1 लाख 70 हजार रूपये आहे. तर इयत्ता आठवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांची फीस ही 1 लाख 85 हजार रूपये फीस आहे.

धीरूभाई अंबानी या शाळेची स्थापना ही 2003 ला झाली आहे. तसेच या शाळेचे संस्थापक नीता अंबानी आहेत. आराध्याप्रमाणे अनेक सेलिब्रिटी तसेच क्रिकेटर यांची मुलं या शाळेत शिक्षण घेतात.

7 Star Kids Studying at Dhirubhai Ambani International School | Leverage Edu

महत्त्वाच्या बातम्या

‘मला वाटतंय, ऐश्वर्यांने आराध्याला कायमच…’; अभिषेक बच्चनचं लेकीबाबत मोठं वक्तव्य

‘ते म्हणतात की तुम्ही भा**** आहात’; भुजबळांनी विधानसभेत केली जरांगेंची तक्रार

दंगलफेम सुहानीच्या मृत्यूची अफवा?; अभिनेत्रीच्या ‘त्या’ एका पोस्टमुळे खळबळ

अन् रागाच्या भरात मनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकली, वाचा नेमकं काय घडलं?

“..तिथे तुम्हाला ऐश्वर्या राय नाचताना दिसेल”, ‘या’ नेत्याचं खळबळजनक वक्तव्य