Gold Price Today | मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold Price Today | सोनं (Gold) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज (Good News) समोर आली आहे. या आठवड्याची सुरुवात या मौल्यवान धातूच्या घसरणीने झाली. किंमतीत मोठी घसरण झाली.

गेल्या आठवड्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण (Gold Price Today) झाली होती. सोमवारी, 11 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती 220 रुपयांनी घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Price Today | सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओद्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असं लिहिलं आहे.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.

GoldPrice Today | 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने आलिशान असले तरी ते दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

दरम्यान, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, सतत अपडेट्सच्या (Gold-Silver Price Today) माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Weather Update | राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावासाचा इशारा

Disha Salian | दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठी बातमी समोर!

Maratha Reservation | मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाचा तडकाफडकी राजानीमा

Share Market | ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

Kalicharan Maharaj | ‘राममंदिर उद्ध्वस्त…’; कालिचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य