Share Market | ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

Share Market | शेअर बाजारात (Share Market) योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं सर्वात महत्वाचं असतं. त्यासाठी कंपनीचा बाजाराचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा असतो. कमी भांडवल असलेल्या काही कंपन्यांची झेप थक्क करणारी असते.

शेअरमार्केट (Share Market) मध्ये रिस्क फार असते कधी लाॅस होईल सांगता येत नाही. यामध्ये चढउतार नेहमीच ठरलेले असतात. इतकं सगळ असून देखील अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण असे काही शेअर असतात जे अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतात. अशाच एका शेअरने गुंतवणूकदारांची चांगलीच कमाई करून दिलीये.

Share Market | ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ

या स्टॉकचं नाव अनमोल इंडिया लिमिटेड असं आहे. 9 जानेवारी 2023 ला हा शेअर 24.23 रुपयांना होता. आजची त्याची मार्केट प्राईज ही 65.95 इतकी झाली आहे. या शेअरची बाजारात 80 रूपयांपेक्षा जास्त किंमत वाढू शकते. अनमोल इंडिया 18 महिन्यात 87 रूपयांच्या टार्गेट किमतीसह बाजारात खरेदी केला जावू शकतो.

Share Market | गुंतवणूकदार मालामाल

या स्टॉकने तीन वर्षांमध्ये 850 टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. तर एका वर्षामध्ये 112 टक्के रिटर्न मिळाले आहेत.

अनमोल इंडिया लिमिटेड परदेशामधून मोठी आयात करणारी कंपन म्हणून समोर येऊ लागली आहे. स्टील-ग्रेड कोळशाची कंपनी खरेदी करते. या कंपनीकडे 200 पेक्षा जास्त ग्राहकांचा पोर्टफोलिओ आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Kalicharan Maharaj | ‘राममंदिर उद्ध्वस्त…’; कालिचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Manoj Jarange | मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली

Stop Clock Rule | आता गोलंदाजांचं काही खरं नाही, आयसीसीनं आणला नवा नियम

Agriculture News | राज्याच्या ‘या’ भागात शेतकऱ्यांसमोर नवं संकट, महत्त्वाची माहिती समोर

OUT or NOT OUT? क्रिकेट विश्वात घडलेल्या ‘या’ प्रकाराची संपू्र्ण जगात चर्चा