Agriculture News | राज्याच्या ‘या’ भागात शेतकऱ्यांसमोर नवं संकट, महत्त्वाची माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Agriculture News | अवकाळी पावासामुळे एकीकडे शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक भागात रब्बी पिकांना त्याचा फटका बसून, पिकांची नासधूस झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांसाठी कोणती माहिती समोर आली?

एकीकडे पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असताना शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न पडला होता. त्यातच आता, बदललेल्या वातावरणाचा परिणाम पिकांवर (Agriculture News) झालेला आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे अकोला येथे पिकांवर रोग झाल्याचं पहायला मिळत आहे.

पिकांवर कोणता रोग झाला आहे?

अकोला जिल्ह्यातील पातूर या तालुक्यामध्ये हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

रब्बी हंगामातील गहू, तूर व हरभरा आदी पिकांवर विविध किडींनी हल्लाबोल केल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किडींच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारण्याची वेळ आली आहे. पण या बदलत्या वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हरभरा पीक सुकायला लागले असल्याने राहेर येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

Agriculture News- अवकाळी पावसामुळे पिकांना फटका-

राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होत असताना दिसत आहे.

News Title : agriculture news farmer in crisis

थोडक्यात बातम्या-

Maharashtra News | सर्वात मोठी बातमी! मराठवाड्यातील ‘या’ भागात नागरिकांना धोका

HDFC बँकेची मोठी घोषणा; ‘या’ लोकांना फायदाच फायदा

Weather Update | हुडहुडी वाढणार!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागाला हवामान खात्याचा इशारा

Shani | शनिच्या साडेसातीपासून राहा सावध, नव्या वर्षात ‘या’ राशींना मोठा धोका

Article 370 वर निकाल देताना सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणाले?