इमरान हाश्मी आणि मौनी रॉयचा किसिंग सीन चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Imran Hashmi & Mouni roy | मनोरंजन विश्वामध्ये अनेक घटना घडत असतात. सध्या सोशल मीडियाच्या युगामुळे सर्व गोष्टी सहज उपलब्ध होताना दिसतात. मनोरंजन विश्वामध्ये किसिंग सीन देणारा अभिनेता म्हणून इमरान हाश्मीची ओळख आहे. त्याचे अभिनेत्रीसोबतचे किसिंग सीन सर्वत्र चर्चेत असतात. सध्या त्याने एका वेबसीरिजमध्ये काम केलं असून त्याने मौनी रॉय नावाच्या (Imran Hashmi & Mouni roy) अभिनेत्रीसोबत लिप लॉक केलं आहे. त्यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

वेबसीरिजची जोरदार चर्चा

इमरान हाश्मी आणि अभिनेत्री मौनी रॉय (Imran Hashmi & Mouni roy) हे आता शोटाईम या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. यामध्ये त्यांचा पुन्हा एकदा लिपलॉक दिसणार आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मौनी रॉयने केली यास्मिन अलीची भूमिका

शोटाईम या वेबसीरिजचा ट्रेलर अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आला आहे. पडद्यामागे खऱ्या आयुष्यामध्ये काय घडतं. हे दाखवण्याचं काम दिग्दर्शकाने केलं आहे. तर यामध्ये मौनीने यास्मिन अलीची भूमिका केली आहे.

इमरान हाश्मी आणि मौनी रॉय (Imran Hashmi & Mouni roy) यांच्यासह अभिनेत्री महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन, विशाल वशिष्ठ, नीरज माधव, विजय राज आणि नसीरुद्दीन शाह हे देखील या वेबसीरिजमध्ये उपस्थित आहेत.

कुठे पाहता येणार?

डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज पाहता येणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन हे अर्चित कुमार आणि मिहिर देसाई यांनी केलं आहे. ही सीरिज 8 मार्चला पाहता येणार आहे. (Imran Hashmi & Mouni roy)

यामध्ये मौनी ही मुख्य भूमिकेत असून अभिनेत्रींच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे. अशातच इमरान हाश्मी आणि मौनीच्या किसिंग सीनमुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

News Title – Imran Hashmi & Mouni roy Kissing Scene 

महत्त्वाच्या बातम्या

अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा खुलासा!

गर्भपाताला घटनात्मक अधिकार! ‘या’ देशाचं मोठं पाऊल; असं करणारा ठरला जगातील पहिला देश

टीम इंडियाच्या माजी कोचच्या घरी पोलिसांचा छापा; पैशांनी भरलेली बॅगेसह ‘इतके’ कोटी जप्त

वाद चिघळला! कंगनाचे गंभीर आरोप अन् इमरान हाश्मीचे चोख प्रत्युत्तर

केजरीवाल सरकारकडून महिलांना मोठं ‘गिफ्ट’, दिल्लीच्या अर्थसंकल्पात रामराज्याची चर्चा