ऐन सणासुदीला सर्वसामान्यांना मोठा झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Inflation | राज्यात महागाईमध्ये वाढ झाल्याचं चित्र समोर येत आहे. अशातच ऐन सणासुदीला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण डाळ, तांडूळ यांच्यासह बाकी वस्तू सुद्धा महागणार असल्याचं समजलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजीपाला सुद्धा महागला होता. टोमॅटो, अद्रक, कांदा, लसूण यांचे मोठ्या प्रमणात दर वाढले होते. तर दुसरीकडे साखर आणि दुध यांचे देखील दर वाढले होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. साखर आणि दूधाने जनतेला हैराण केलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा डाळ आणि इतर धान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

काय आहेत डाळींचे दर?

गुढी पाडव्याचा सण काही दिवसांवर आला आहे. अशातच डाळ, तांडूळ , दुध आणि साखर यांचे दर वाढले (Inflation) आहेत. दरम्यान, 1 एप्रिलपासून तूरडाळ 115 रुपयांनी महागली आहे. तर मार्च महिन्यात तूरडाळीचे दर 148 रुपय होते. दुसरीकडे तांदळाच्या दरांमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं समोर आला आहे. 1 एप्रिलपासून तांदळाचे भाव 39 रुपये होते तर आता 44 रुपायांनी वाढले आहेत. एवढंच नाही तर, गहू, ज्वारी आणि इतर अन्नधान्य पण महागले आहेत.

दुध आणि साखर महागले?

डाळ, तांदूळ आणि गहू यांच्यासह दुध आणि साखरचे दर देखील (Inflation) वाढले आहेत. सध्या दूध आणि साखरेचे भाव वाढलेले आहे. गेल्या काही वर्षांत तर दूधाचे दर दुप्पट झाले आहेत. साखरेच्या भावात पण वाढ झाली आहे.

1 एप्रिल 2023 रोजी दूधाचे भाव 56 रुपये प्रति लिटर होता. आता त्यात तीन रुपयांची वाढ होऊन हा भाव 59 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर साखरेचा भाव 41 रुपये प्रति किलो होतो. त्यात 3 रुपयांची वाढ झाली. हा भाव 44 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

गॅस सिलेंडरचे भाव कपात –

गेल्या आर्थिक वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात झाली. मागील आर्थिक वर्षातील 12 महिन्यात 300 रुपयांची कपात झाली. 1 एप्रिल 2023 रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1103 रुपये होती. तर 1 एप्रिल 2024 रोजी हा भाव 803 रुपये होता.

1 एप्रिल 2023 रोजी व्यावसायिक गॅसची किंमत 2,028 रुपये होती तर 1 एप्रिल 2024 रोजी कपातीनंतर दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅसची किंमत 1795 रुपयांवर आली. म्हणजे 233 रुपयांची कपात झाली.

News Title : inflation in rice and dal

महत्तवाच्या बातम्या-

वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘अशा’ व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत!

‘कॉफीऐवजी मी माझ्या दिवसाची सुरुवात सेक्सने करेन’; अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा ‘तो’ व्हिडिओ जोरदार व्हायरल!

15 मिनिटांत टॅनिंग निघेल, करा ‘हा’ उपाय