Job Alert | नोकरीच्या (Job Alert) शोधात असलेल्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 12 वी पास असणाऱ्यांसाठी इस्रोमध्ये (ISRO)नोकरी करण्याची मोठी संधी आहे. इस्रोमध्ये नोकरीसाठी भरपूर शिक्षण लागत असेल असं अनेकांना वाटतं. तर तसं बिलकुल नाही. तुम्हालाही इस्रोमध्ये (ISRO) नोकरी करायची असेल तर एक सुवर्णसंधी आली आहे.
Job Alert | इस्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी
12 वी पास असलेल्यांसाठी इस्रोमध्ये भरती निघाली आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दहावी पास असणारे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असावी. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेच्या ITI प्रमाणपत्रासह इयत्ता 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला isro.gov.in. या साईटवर जावं लागेल. तिथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व सविस्तरपणे माहिती मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल.
Job Alert | असा करा अर्ज
- अर्ज करण्यासाठी इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जा.
- होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
- अर्ज भरा.
- अर्ज फी भरा.
- भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
महत्त्वाच्या बातम्या-
Chhagan Bhujbal | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांना मोठा धक्का!
Teacher Recruitment | शिक्षकांना मोठा धक्का!, शिक्षक भरतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी
Weather Update | “येत्या दोन दिवसात…”, राज्यातील थंडीबाबत हवामान खात्याचा सर्वात महत्त्वाचा अंदाज
PCMC News | पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार