महाशिवरात्रीला महादेवाला करा ‘या’ वस्तू दान, आपल्या इच्छा आकांक्षा होतील सफल

 Mahashivratri | महाशिवरात्री (Mahashivratri) हा उत्सव केवळ महाराष्ट्रामध्ये नाहीतर देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवांचे देव महादेवाला भोळी भक्ती देखील पावन होते. अनेक भक्तगन भगवान शंकराकडे जातात आपली इच्छा मागतात. अनेकदा भक्तगनांच्या इच्छा पूर्ण देखील होतात. अशातच आता यंदाच्या महाशिवरात्रीला (Mahashivratri) महादेवाला भक्तांनी वस्तूंचे दान करावे यामुळे आपली भक्ती पावन होईल.

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) उत्सवासारखा कोणताही मोठा उत्सव नाही ज्यामुळे महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर राहिल आणि घरामध्ये भरभराटी होईल. यामुळे महाशिवरात्रीचा (Mahashivratri) दिवस हा सुखाचा आणि आनंदाचा मानला जातो. सध्या महाशिवरात्रीची देशभरामध्ये जोरदार तयारी सुरू आहे.

जल दान

शंकराच्या पिंडीवर जर जल अर्पण केलं तर पुण्य प्राप्त होते अशी माहिती समोर आली आहे. या दिवशी जल वाटप केलं तरीही महादेवाकडून विशेष फळ प्राप्त होतं.

कच्च दुध दान

कच्च दुध जर शंकराच्या पिंडीवर वाहिलं तर यामुळे घरातील वातावरण प्रसन्न असते. नात्यांमध्ये गोडवा तयार होत असून सुख शांती अन् समृद्धी निर्माण होते.

तूप दान 

तूप दान केल्यानं बुद्धी वाढते. गरिबी नाहिशी होते अशी माहिती समोर आली आहे. याचसोबत काळ्या तिळाचं देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळे तिळ पिंडीवर दान केल्याने शनिदोष नाहीसा होतो. तसेच पितृदोष देखील नाहिसा होतो.

महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना कपडे दान केल्यास पुण्य लागते. त्यांची तिजोरी नेहमी भरलेली राहते. त्यांना पैशांची कधीही कमतरता भासत नाही.

News Title – Mahashivratri News Update

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानी खेळाडूचे लाजिरवाणे कृत्य; इटलीत चोरी करून फरार!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!

मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले