Mutual fund Investment l आजकाल नागरिक विविध स्वरूपात गुंतवणूक करण्याला जास्त प्राधान्य देत असतात. कारण भविष्यात येणाऱ्या चाचणीचा सामना करण्यासाठी गुंतवणूक हे एक सर्वात महत्वाचं साधन आहे. त्यामुळे जगातील कित्येक लोक हे वेगवेगळ्या स्वरूपात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास काय फायदे होतात.
Mutual fund Investment l कमी गुंतवणुकीवर योग्य परतावा :
अशातच सर्वसामन्यांचं हक्कच प्लॅटफॉम हे म्युच्युअल फंड हे आहे. कारण म्युच्युअल फंडमध्ये युगचे गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळत असतो. तसेच SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये जर तुम्ही पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला कमी कालावधीत जास्त फायदा मिळत असतो. तुम्ही जर महिन्याला 3000 रुपयांची गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा तब्बल 1.5 लाख रुपये अगदी निश्चिन्तपणे मिळू शकतात.
म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक ठरतेय फायद्याची! :
म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फारच फायद्याची ठरत आहे. कारण गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. जर तुम्हाला कष्ट न करता पैसे कमवायचे असतील तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.
Mutual fund Investment l जसे की जर तुम्ही 25 व्या वर्षी 3000 रुपये गुंतवणुकीला सुरुवात केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला मोठी रक्कम मिळत असते. कारण तुमच्या गुंतवणुकीमध्ये चक्रवाढीचा फायदा होत असतो. तसेच जर तुम्ही महिन्याला 3000 रुपये गुंतवले तर तुमच्या 35 व्या वर्षी 5 टक्के वाढीसह महिन्याताला तुमची 15,760 रुपयांची तुमची गुंतवणूक होत असते. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीच्या पहिल्या वर्षी 36000 रुपयांची गुंतवणूक केली तर वयाच्या 35 व्या वर्षी तुमची गुंतवणूक ही 1.89 लाख रुपये होत असते.
NewsTitle: Mutual fund Investment
महत्त्वाच्या बातम्या-
होलिकेच्या अग्नीपासून समजतो वर्षाचा शुभ आणि अशुभ अंदाज
पुण्यात फोटो भाजपच्या गिरीश बापटांचा, फायदा मात्र काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना?
हवामान विभागाचा मोठा इशारा; ‘या’ भागांत अवकाळी पावसाची शक्यता
चंद्रग्रहणात चुकूनही या गोष्टींचा वापर करू नका; जाणून घ्या वेळ
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई