डबल महाराष्ट्र केसरी करणार उद्धव ठाकरे गटात प्रवेश?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sangli Assembly Election | लोकसभा निवडणूक (Sangli Assembly Election) आता तोंडावर आली आहे. आठवड्याभरामध्ये लोकसभा निवडणुकीची (Sangli Assembly Election) घोषणा होऊ शकते. काही नवे चेहरे राजकारणात दिसत आहेत. सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारा खेळाडू ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार?

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात एका बड्या कुस्तीपटूचा उद्धव ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज दुपारी चार वाजता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील. (Sangli Assembly Election)

पैलवान चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते उद्धव ठाकरे गटात प्रवेश करतील. या चर्चेला बळ मिळालं. चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करतील. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Assembly Election) लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी

चंद्रहार पाटील हे कुस्तीच्या आखाड्यातील मोठं नाव आहे. 2007 ला छत्रपती संभाजीनगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गदेचे ते मानकारी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2008 ला सांगली रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेतेपदावरही त्यांनी आपलं नाव कोरलं.

मागच्या काही महिन्यांमध्ये चंद्रहार पाटील हे सांगलीच्या राजकीय वर्तुळामध्ये लोकसभा निवडणूक लढतील, अशी चर्चा होतेय. अनेक सार्वजिनक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज एका बड्या खेळाडूचा पक्षप्रवेश होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. चंद्रहार पाटील आज दुपारी चार वाजता आपल्या हाती शिवबंधन बांधतील.

महाविकास आघाडीमधून मिळणार उमेदवारी?

सांगलीमधील ते मोठ मोठ्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत. स्थानिकांशी ते रोज भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे सांगलीतून महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळणार का? हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Sangli Assembly Election Chandrahar Patil

will Enter in Shivsena Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

“अशा पद्धतीने आघाड्या चालतात का?”, वंचितनं व्यक्त केली खदखद, मविआला दिला सल्ला!

शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठाकरेंकडून उमेदवारी; मविआमध्ये वादाची ठिणगी!

आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र

अखेरच्या चेंडूवर सनसनाटी निर्णय! 1 धाव अन् बरेच काही; स्मृतीसह खेळाडूंचे डोळे पाणावले

फक्त एका कारणामुळे TMC ने युसूफ पठाणला तिकीट दिलं; बड्या नेत्याविरूद्ध मैदानात!