‘या’ खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, 15 फेब्रुवारीला खेळणार अखेरचा सामना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Suarabh tiwary retired | टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये तिसरा कसोटी सामना हा राजकोट येथे 15 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. मात्र अशा स्थितीमध्ये टीम इंडियाचा डावखुऱ्या खेळाडूनं क्रिकेट विश्वातून राजीनामा दिला आहे. सध्या त्यानं 3 वनडे सामने खेळले असून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघातून अनेकदा चांगली कामगिरी केली होती. आता त्यानं हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. (Saurabh tiwary retired)

सौरभ तिवारीनं व्यावसायिक क्रिकेटमधून राजीनामा (Saurabh tiwary retired) दिला आहे. तो सध्या जमशेदपूर येथे रणजी सामने खेळताना दिसत आहे. 15 फेब्रुवारीला त्याचा अखेरचा सामना असणार आहे. वयाच्या 11 वर्षापासून सौरभनं क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. त्याला महेंद्र सिंह धोनी या नावाने ओळखले जात होते. मात्र त्यानं आपल्या वनडे सामन्यातून राजीनामा दिला. त्याला वनडे सामन्यांमध्ये संधी मिळाली नसल्यानं त्यानं राजनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सौरभने आपल्या वनडे सामन्यांमध्ये केवळ 3 सामने खेळले आहेत. इतर सामन्यात त्याला संधी मिळाली नसल्यानं त्यांनं वनडे क्रिकेटला राम राम ठोकला आहे. सौरभ हा चांगला फलंदाज आहे मात्र त्याला निवडसमितीने खेळण्याच्या संधीपासून दूर ठेवले आणि त्यामुळे तो आता कायमस्वरूपी क्रिकेटमधून दूर गेला आहे.

निवृत्तीवर सौरभ तिवारीची प्रतिक्रिया 

इएसपीएन क्रिक इंन्फो वृत्तानुसार तो म्हणाला की “मला क्रिकेटमधून थांबणं अवघड जात आहे. पण हीच योग्य वेळ आहे. कारण इतरही युवा वर्ग आहे त्यांना आयपीएल आणि वनडे सामन्यात खेळण्यासाठी संधी मिळावी या उद्देशानं मी राजीनामा देत आहे. माझं कसोटी सामन्यामध्ये निवड होण्याची शक्यता कमी असल्यानं मी हा निर्णय घेतला आहे.”


2008 मध्येआयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं 115 सामने खेळत 8030 धावा केल्या आहेत. यामुळे त्याला 2008 रोजी आयपीएलमध्ये संधी मिळाली होती. आयपीएलचे 93 सामने खेळले आणि 1494 धावा केल्या आहेत.

आयपीलमधील कारकिर्द

सौरभ तिवारीने आयपीएलमध्ये 2008 मध्ये सुरूवात केली होती. त्यावेळी त्याला सर्वप्रथम मुंबई इंडियन्ससारख्या संघामध्ये संधी मिळाली होती. त्यानंतर त्याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून संधी आली. त्यानंतर त्यानं रायझींग पुणे सुपरजायंट्स या एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली कामगिरी केली आहे. त्याने टीम इंडियासाठी 3 एकदिवसीय सामने खेळले आणि 56 धावा केल्या आहेत.

News title – Saurabh tiwary retired in international cricket

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या ‘या’ भागात गारपिटीसह जोराचा पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

“केवळ एका राज्यसभेच्या भाकर तुकड्यासाठी…”; शरद पवारांच्या शिलेदारानं अशोक चव्हाणांना सुनावलं

‘…ती फक्त अफवा होती’; श्रीदेवीबाबत बोनी कपूर यांचा मोठा खुलासा

“कायम मलाच …”; Abhishek Bachchan कडून सर्वात मोठा खुलासा

“काँग्रेसने सगळं काही दिलेले नेते…”; नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर टीका