Video | शाळकरी पोरांचे अश्लील चाळे, दोन मुलींना Kiss करताना दिसला, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणं आता सामान्य झालं आहे. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ (Delhi Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा दोन मुलींना किस करताना दिसत आहे. ही सर्व शाळकरी मुले आहेत. व्हिडीओमध्ये शाळेच्या गणवेशातील एक मुलगा दोन मुलींना किस करताना दिसत आहे.

Schoolboy are seen kissing two girls

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर यावेळी हा प्रकार मेट्रोच्या आत नसून मेट्रो ब्रिजखाली सार्वजनिक वाहतुकीच्या बाहेर समोर आला आहे.

शाळकरी पोरांचे अश्लील चाळे

व्हिडीओमध्ये शाळेच्या गणवेशातील एक मुलगा दोन मुलींना किस करताना दिसत आहे. तिन्ही मुले पुलाखाली उभे राहून असे वागत आहेत. @Raka440 नावाच्या युजरने हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे.

यासोबत युजरने कॅप्शन लिहिले आहे की, ‘दिल्ली मेट्रो ब्रिजखाली स्कूल ड्रेसमध्ये अभ्यास सुरू आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने शेअर होत आहे. तुम्हीही पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

दरम्यान, तरुणाई सार्वजनिक ठिकाणी असे अश्लिल कृत्य करणं ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. फक्त दिल्लीच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या भागातून अशा घटना समोर आल्या आहेत. यातील काही घटनांचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक जोडपं दिल्ली मेट्रोमध्ये किस करताना दिसले होतं. अशा घटनांनंतर दिल्ली मेट्रो पूर्णपणे सतर्क झालं असून अशा घटना घडू नयेत यासाठी बारीक लक्ष ठेवून आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

LIC Pension Scheme | …तर निवृत्तीनंतर दर महिन्याला 28,000 पेन्शन मिळेल, LIC ची भन्नाट योजना

Nita Ambani | नीता अंबानींकडे आहे जगातील सर्वात महागडा फोन; किंमत वाचून थक्क व्हाल

Maharashtra Rain Alert | येत्या 48 तासात ‘या’ भागात वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा

Arnold Dix | ‘नायक हे असामान्य असतात’; 41 कामागारांसाठी अरनॉल्ड डिक्स ठरले देवदूत

ब्राझिलियन फळाची लागवड, महाराष्ट्रातील शेतकऱ्याने कमावले 4 लाख रुपये