मुंबई | प्यार किया तो डरना क्या असं म्हणत पाकिस्तान (Pakistan) वरुन थेट भारतात आलेली सिमा हैैदर (Seema Haider) आणि सचिन मीना (Sachin Meena) यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल व्हायचे.
नुकताच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे अनेकजणांच्या भूवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओत सीमा म्हणाली की सचिनने खोट प्रेम केलं असं मला कधीच वाटलं नव्हतं. सगळेजण मला सांगत होते की सचिनला फक्त तुझे पैसे हवे आहेत. सुरुवातीला मला समजलं नाही मात्रा आता मी पुन्हा पाकिस्तानला जाणार आहे.
या व्हिडीओमध्ये बोलत असताना सीमा हैदरने एक मोठा खुलासा देखील केला आहे. ज्माध्ये सीमाचा पती सचिन मीना आता तिला मारहाण करत असल्याचा आरोप तिने केला आहे. सीमा हैदर अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली. रोज कोण्त्या न कोणत्या कारणावरुन सीमा आणि सचिन चर्चेचा विषय बनायचे.
यांच्या विषयाला पुर्णविराम मिळणार तोच यांचा आणखी एक व्हिडीओमुळे सोशल मीडियावर (Social Media) चर्चांना उधान आलं आहे. त्यामुळे सीमा आता पुन्हा पाकिस्तानात परत जाणार का? या कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
भाजपची मोठी खेळी?, ‘या’ नेत्याचं मुख्यमंत्रीपद जाणार?
बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का, पवार कुटुंबातून ‘ही’ व्यक्ती लोकसभेच्या रिंगणात?
‘नोटांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप’; माजी गव्हर्नर आणि मोदींबद्दल मोठा खुलासा
…नाहीतर दिल्लीत जाऊन मोदींना घाम फोडणार!; महाराष्ट्रातले शेतकरी आक्रमक