एकीसोबत घटस्फोट, दुसरीसोबत अफेरच्या चर्चा, तिसऱ्याच व्यक्तीसोबत Shoaib Malik ने थाटला संसार!

Shoaib Malik | पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नानंतर सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत संसार थाटला आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शोएब फोटो शेअर करत चर्चेचा विषय बनला आहे.

शोएब मलिक (Shoaib Malik) आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा सोबत 2010 साली लग्नबंधनात अडकला होता. सानिया आणि शोएबला लहान मुलगा आहे. मात्र, तरी देखील शोएबने पुन्हा एकदा नव्याने संसार थाटला आहे. त्याधी शोएबने एका अभिनेत्रीसोबत हाॅट फोटोशूट केलं होतं.

काय आहे नेमका प्रकार?

सध्या चर्चा आहे फक्त आणि फक्त क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याच्या लग्नाची. मात्र, शोएब आणि सनाच्या लग्नाधी त्यानी एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत हाॅट फोटोशूट केलं होतं. आयशा उमर असं या अभिनेत्रीचं नाव आहे. शिवाय या दोघांच्या रिलेश्नच्या देखील चर्चा सुरु होत्या. शोएब आणि आयशा यांचे हाॅट फोटोशूट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.

Shoaib Malik | कोण आहे आयशा उमर?

आयशा उमर ही सुद्धा पाकिस्तानी अभिनेत्री, गायिका आणि निर्माती आहे. दोघांनी एका मॅगझीनसाठी हे फोटो शूट केलं होतं. दोन वर्षापूर्वीच दोघांच हे फोटो शूट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कारण आयशा उमर आणि शोएब मलिकचे हॉट शूटचे फोटो समोर आले होते. दोघांनी स्विमिंग पूलमध्ये हे फोटो शूट केलं होतं.

सना जावेदचा घटस्फोट

पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सना जावेद एक आहे. तिचाह घटस्फोट झाला आहे. तिने 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केलं. मात्र दोघे लवकरच वेगळे झाले.

दोघांनीही आपापल्या अकाऊंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले. त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोटाचं प्रकरण समोर आलं. 28 वर्षीय सना पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

News Title : shoaib maliks click bold photoshoot with ayesha umar

महत्त्वाच्या बातम्या-