गरम होतंय म्हणून उर्फीने सगळ्यांसमोर केलं ‘हे’ कृत्य; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे जास्तच चर्चेत असते. सोशल मीडियावर उर्फीची फॅन फॅालोइंग देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उर्फीला तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम ट्रोल केलं जातं. आपल्या फॅन्ससाठी उर्फी सतत नवीन फोटोज शेअर करत असते आणि त्याचवेळी ती वादाच्या भोवऱ्यात सापडते. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी ती सतत नवनवीन फोटोज किंवा व्हि़डीओ शेअर करत असते. मात्र काही नेटकरी उर्फीला तिच्या पोस्टमुळे ट्रोल करतात तर काहीजण तिच्या फोटोंवर संताप व्यक्त करतात. दरम्यान, उर्फी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा वाढल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे गर्मीने लोक हैरण झाले आहेत. प्रचंड गर्मी होत आहे म्हणून, अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) नको ते कृत्य केलं. ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली. विमानतळावर उर्फी स्पाॅट झाली होती. यावेळी गरम होत आहे, म्हणून सार्वजनिक ठिकाणी उर्फीने कपडे काढले.

व्हिडीओ व्हायरल-

विमानतळावर असलेल्या लोकांनी डोक्याला हात लावला. सोशल मीडियावर उर्फीचे फोटो व्हायरल होत असताना दिसत आहेत. खूप गर्मी आहे म्हणत उर्फी (Urfi Javed) जावेद हिने थेट विमानतळाच्या बाहेर अंगावरील कपडे काढून टाकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल-

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हारल होताच नेटकऱ्यांनी उर्फीला प्रचंड ट्रोल केलं. शिवाय काही जणांनी तिला कमेंट्स देखील केल्या. ‘ती जे काही परिधान करते त्यात सुंदर दिसते.’ दुसरा नेटकरी म्हणाला की ‘आज इतकी सभ्य कशी काय झाली.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मला पहिल्यांदा तिचा कोणता ड्रेस आवडला आहे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ही बाई इतकं डोकं कसं लावते? तर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली’ असं नेटकरी म्हणाले.

News Title : urfi javed gets trolled on social media

महत्त्वाच्या बातम्या –

अभिनेता रणबीर कपूरचा मोठा खुलासा!

पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमातून घडला अत्यंत भयंकर प्रकार

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या; मतदारसंघातील ‘त्या’ बॅनरने खळबळ

तणाव दूर करण्यासाठी रामबाण उपाय, ‘असा’ करा लाईफस्टाइलमध्ये बदल