Vijay Shivtare | शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांआधी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर हल्ला केला. ते काल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी व्यक्त केली आहे. यामुळे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते.
विजय शिवतारे यांनी सात तास वाट पाहिली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर विजय शिवतारे गेले असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची 5 ते 7 तास वाट पाहिली आहे. त्यानतंर विजय शिवतारे (Vijay Shivtare) आपल्या सहकाऱ्यांसह ठाण्याला गेले. ठाण्यातील नंदणवन या शासकीय बांगल्यावर गेले. तिथं एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते.
काय म्हणाले विजय शिवतारे?
विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी उशीर झाला यावर पत्रकारांनी विचारले. त्यावर विजय शिवतारे म्हणाले की, आचारसंहिता दोन दिवसात लागेल. ते राज्याचे मुख्यमंत्री आहे. आमच्या पक्षाचे नेते आहेत. मी त्यांच्यासाठी सात काय अधिक तास थांबेल, असं विजय शिवतारे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिली समज
News Title – Vijay Shivtare Waiting For Eknath Shinde
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये हजारो जागांसाठी भरती सुरु; या तारखेपर्यंत अर्ज करता येणार
अभिनेता कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार; किंमत वाचून थक्क व्हाल
वैवाहिक जीवनात सुख शांती हवी असल्यास आमलकी एकादशीला या गोष्टी करा; जाणून घ्या शुभ मुहूर्त
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा!
अवघ्या काही तासात सुरु होणार WPL एलिमिनेटर सामना; कुठे व किती वाजता पाहता येणार