‘विराट काकाच्या मुलीला डेट करायचं’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Virushka Doughter Vamika

Virushka Doughter Vamika | सध्या आयपीएल सुरू आहे. देशात क्रिकेटचा मनमुरादपणे चाहते आनंद घेत आहेत. क्रिकेट वर्तुळामध्ये अनेक घटना घडताना दिसतात. आयपीएल हा भारतातील क्रिकेट रसिकांसाठी एक सणच आहे. यामध्ये कॅमेरामनच्या कौशल्याचं जिकडं तिकडं कौतुक होतं. तर कॅमेरामन देखील सामने सुरू असताना कधी कोणते छायाचित्र टीपेल याचा नेम नाही. असंच एक विरूष्काच्या (Virushka Doughter Vamika) मुलीबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराटची पत्नी अनुष्का शर्मानं आपली मुलगी वामिकानंतर मुलगा अकायला जन्म दिला आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. विरूष्का हे आपल्या मुलांचे चेहरे कधीच दाखवत नाहीत. मीडियापासून विरूष्काच्या मुलांचे चेहरे नेहमी लपवले जातात. नो फोटो पॉलिसी म्हणत त्यांनी आपल्या मुलाबाळांचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. मात्र आता विरूष्काची मुलगी वामिका हिला एका चिमुरड्यानं डेट करण्यासाठी विचारलं आहे. त्या चिमुरड्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Virushka Doughter Vamika)

चाहते आपल्या खेळाडूंप्रती प्रेम कशाच्याही माध्यमातून व्यक्त करतात. सामने पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक आपल्या आवडत्या खेळाडूंबद्दलच्या भावना पोस्टरवर लिहून खेळाडूंना चेअरअप करतात. मात्र आता एका चिमुरड्यानं आपल्या पोस्टरवर विराटच्या मुलीला (Virushka Doughter Vamika) डेटसाठी विचारलं आहे. तो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

फोटोमध्ये काय आहे?

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे. त्यामध्ये एका चिमुरड्यानं आपल्या हातामध्ये एक पोस्टर पकडलं आहे. त्यावर विराटच्या मुलीबाबत लिहिण्यात आला. ‘हाय विराट काका… मी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?’ असं चिमुरड्याच्या हातात असलेल्या पोस्टरवर लिहिण्यात आलं होतं. हा फोटो पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना. (Virushka Doughter Vamika)

फोटो व्हायरल

गेल्या वर्षी 19 एप्रिल 2023 मध्ये पापाराझींनी आयपीएल मॅच दरम्यान एका लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या फोटोची आजही चर्चा सुरू आहे. फोटोमध्ये लिहिलेल्या आशयावर नेटकऱ्यांनी क्यूट म्हणत स्माईली रिएॅक्ट केली आहे.

विरूष्का अकाय आणि वामिका यांचा चेहरा कधीच सोशल मीडियावर शेअर करत नाही. एका कॅमेरामनने अकायचा फोटो कॅमेऱ्यात कैद केला. मात्र विरूष्कानं तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू दिला नाही.

News Title – Virushka Doughter Vamika News update

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून राज्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘हे’ बडे नेते करणार प्रचार

पत्नीला सेकंड हँड म्हणणं पतीला पडलं महागात, भरावा लागला इतका दंड

वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर, प्रकाश आंबेडकर कुठून लढणार?

कंगना ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला म्हणाली ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट बोर्डात चाललंय तरी काय? बाबर आझमबद्दल मोठी घोषणा!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .