कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू

थायलँड | कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळणाऱ्या 13 वर्षीय खेळाडूचे खेळादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे. अनुचा थासाको असं या खेळाडूचं नाव आहे. 

ही घटना थायलँडमध्ये घडली आहे. थाय बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात खेळत असताना अनुचाच्या डोक्याला फटका बसला होता. 

त्या फटक्याने त्याला ब्रेन हॅमरेज झाले. त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, अनुचा याच्या घरी गरिबी असल्याने तो घर चालवण्यासाठी खेळायचा. खेळून तो कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवायचा.

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत!

-मराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार?; विनायक मेटेंचा सवाल

-आगोदर आपल्या लोकांना संभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी

-आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे

-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश