मुंबई | नवीन वर्षाच्या सुरवातीला अनेकजण नवीन कार घेण्याच्या विचारात असतात. त्यातच ग्राहक गाड्यांचे नवीन माॅडेल घेण्यास पसंती देतात, म्हणूनच आम्ही लवकरच लाॅंच होणाऱ्या काही कार्सची माहिती देत आहोत.
सध्या 7 सीटर कार्सची मागणी वाढत आहे. त्यामुळं आपण नवीन वर्षात लाॅंच होणाऱ्या काही 7 सीटर कार्सची माहिती घेऊ. त्यामुळं जर तुम्ही 7 सीटर कार घेण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्या फायद्याची ठरू शकते.
लवकरच टाटा किर्लोर्सकर मोटार इंडिया कंपनी त्यांच्या इनोव्हा हायक्राॅसची किंमत जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या गाडीची किंमत 22 ते 30 लाख रूपयांच्या दरम्यान असू शकते.
तसेच kia Motars लवकरच लक्झरी MPV कार्निव्हलचे नेक्सट जनरेशन माॅडेल लाॅंच करण्याच्या तयारीत आहे. तसेच MG Motar India कंपनी 7 सीटरचे नवीन माॅडेल बाजारात आणणार आहे.
तुम्ही जर पुढच्या वर्षी 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वर सांगितलेल्या गाड्यांची अधिक माहिती घेऊन त्यातील गाडी खरेदी करू शकता.
महत्वाच्या बातम्या-
- Big Offer | ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट
- काॅफी ‘अशा’ पद्धतीनं पिल्याने वजन होईल त्वरित कमी
- ‘राज्यपालांची हकालपट्टी केली नाहीतर…’; शरद पवारांचा मोदींना इशारा
- रितेश देशमुखचा त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल मोठा खुलासा
- घरबसल्या ड्राव्हिंग लायसन्ससाठी ‘अशा’ पद्धतीनं करा अर्ज