Aishwarya Rai च्या ‘या’ गोष्टीमुळे संपूर्ण बच्चन कुटुंब अडचणीत!

aishwarya rai

Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा काही दिवसांपूर्वी 50 वा वाढदिवस पार पडला. मात्र आज सुद्धा ती तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावार राज्य करत आहे. 90 चं दशक ऐश्वर्याने गाजवलं असलं तरी पण आजही ऐश्वर्याचे चित्रपट चाहते आवडीने पाहतात. दरम्यान सध्या ऐश्वर्या राय एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ती तीच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

काय आहे प्रकरण?

ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चन या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. त्यातही हे वाद इतके टोकाला गेले आहेत की, ऐश्वर्या घर सोडून तिच्या आईकडे गेली अल्याच्या चर्चा रंगू लागल्यात.

बीग बी आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा-

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वादामुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये देखील दुरावा आल्याचं सांगितलं जात आहे. घटस्फोटाच्या चर्चेनंतर बीग बींनी ऐश्वर्याला आपल्या अधिकृत अकाउंटवरुन अनफाॅलो केल्याच्या चर्चा आहेत. ऐश्वर्याला नेटकरी कायम ट्रोल करत असतात. दरम्यान ऐश्वर्याला तिच्या जांभळ्या रंगाच्या लिपस्टिकमुळे ट्रोल करण्यात आलं आहे.

ऐश्वर्या रायच्या लिपस्टिकमुळे चर्चा-

ऐश्वर्या राय हिने जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला. ऐश्वर्या राय हिला सतत सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. लोकांना ऐश्वर्या राय हिची स्टाईल अजिबातच आवडली नाही. या वादावर एक मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी थेट म्हटलं होतं की, जांभळ्या रंगाच्या लिपस्टिकमध्ये काय वाईट आहे. सोशल मीडिया अभिव्यक्तीला स्वातंत्र्य देतं.

हे सर्वकाही सोशल मीडियावर सुरूच असतं. एक दोन दिवसांमध्ये वेगळा विषय येईल. आता अमिताभ बच्चन यांच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा होताना दिसत आहेत.

News Title : aishwarya rai bachchan family is in trouble

थोडक्यात बातम्या-

Ajit Pawar | ‘अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच’; अजित पवारांची गर्जना

आलिया-रणबीरचं चाहत्यांना मोठं सरप्राईज, लेक Raha ची झलक दाखवली, पाहा व्हिडीओ

Weather Update | ‘या’ जिल्ह्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Lok Sabha Election | महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का!, समोर आला आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक सर्व्हे!

Corona Virus | काळजी घ्या! पुणेकरांसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .