सावधान! जर तुम्ही समार्टफोन खिशात ठेवत असाल तर होऊ शकतो असा परिणाम

मुंबई। गेल्या काही वर्षांपासून स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. अगदी लहाणांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतात. स्मार्टफोनच्या वापरामुळे जितका फायदा झाला तितकंच नुकसान सुद्धा झालं आहे.

एवढंच नाही तर काही जणांना त्याची इतकी सवाई झाली आहे की, एक वेळ फोनमध्ये काम नसलं तरी सुद्धा ते उगाच फोनची स्क्रीन स्क्रोल करतात.

मात्र जर काही काम नसेल तर महिला पर्समध्ये ठेवतात तर पुरुष आपल्या जीन्सच्या पॉकेटमध्ये ठेवतात. पण पॉकेटमध्ये ठेवल्याने तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शतकं.

त्यामागचं कारण असं की, जेव्हा आपण फोन जीन्सच्या पॉकेटमध्ये ठेवतो तेव्हा तुमच्या शरीराला 2 ते 7 पट रेडिएशनचा सामना करावा लागतो. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की फोन रेडिएशन देखील कर्करोगाचे एक कारण मानलं जातं.

यामुळे नपुंसकत्वाचा धोका असतो आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शक्यतो सेलफोन तुमच्या पॅंटच्या मागच्या खिशात ठेऊ शकता.

थोडक्यात बातम्या-

रंगपंचमी साजरी करताना ‘अशी’ घ्या काळजी

गौतमीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

‘ट्रेलर नाही मी डायरेक्ट पिक्चर दाखवणार’; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

“आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवून फिरावं लागेल”

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, असा महाराष्ट्र कधीही नव्हता- राज ठाकरे