बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सारा, तारा, अनन्या आणि राधिका या…’, जान्हवी कपूरचं वक्तव्य चर्चेत

मुंबई | अभिनेत्री जान्हवी कपूरनं (Janhvi Kapoor) एका मुलाखतीत तिच्या सहकलाकारांबद्दल तिला काय वाटतं, हे स्पष्ट सांगितलं आहे. ती अनन्या, सारा, तारा आणि राधिका यांच्याबद्दलही मनमोकळेपणाने बोलली आहे. तसेच तिनं पंकज त्रिपाठी, राजकुमार राव यांच्याबद्दलही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जान्हवी म्हणाली, राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Triparhi) यांच्याकडून काहितरी शिकून मी माझं काम वाढवलं पाहीजे, अशी माझी इच्छा आहे.

तसेच अनन्या, तारा, सारा आणि राधिका या सगळ्या चांगल्या अभिनेत्री आहेत. त्या खूप काॅन्फीडन्ट आहेत, असं म्हणत जान्हवीनं या अभिनेत्रींची स्तुती केली.

दरम्यान, जान्हवी नुकतीच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसली होती. सध्या ती राजकुमार राव सोबतच्या ‘मिस्टर एंड मिसेज माही’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

थोडक्यात बातम्या-

नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा झटका

‘अमृता आणि माझ्यात मैत्री होऊ शकली नाही कारण…’ सोनालीचा मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More