Top News

बाहेर आक्रमक असलो तरी घरी मात्र शांतच असतो- बच्चू कडू

पुणे | बाहेर आक्रमक असलो तरी घरी मात्र शांतच असतो, नाहीतर सगळं अवघड व्हायचं, असं प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले.

कोणत्याही अधिकाऱ्यांला किंवा कर्मचाऱ्यांना मारायची आपली अजिबात इच्छा नसते पण तेच तशी वेळ आणतात म्हणून सगळं कराव लागतं. मात्र मारल्यानंतर आपल्यालाच खुप वाईट वाटतं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सर्वसामान्य माणूस सरकारी कार्यालयात गेला तर त्यांची काम अधिकाऱ्यांनी करून द्यावी, मग अशी परिस्थिती येणारच नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-संशयातून 5 जणांची हत्या; आता सारं गाव झालंय फरार!

-…तर संभाजी भिडेंना 25 लाख रूपये देणार; अंनिसची घोषणा!

-यापुढे निवडणूक होणार नाही; सर्वसहमतीने संमेलनाध्यक्ष निवडणार!

-चंद्रकांत पाटील कोणत्याही थराला जावू शकतात-सतेज पाटील

-माझ्या अडचणीत नेहमीच विनायक मेटे धावून येतात- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या