शरद पवार गटाचा ‘हा’ उमेदवार संकटात; उमदेवारी जाहीर होताच मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

 Bhiwandi Lok Sabha। महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्यात. गुरूवारी भिवंडी लोकसभा  (Bhiwandi Lok Sabha) मतदारसंघातून बाळ्यामामा म्हात्रे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं. मात्र आता बाळ्यामामा म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली. (Bhiwandi Lok Sabha)

बाळ्या म्हात्रे यांच्या अडचणीमध्ये वाढ

सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा म्हात्रे भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha) मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. मात्र त्याआधी बाळ्या मामांच्या अडचणीत वाढ झाली आहे. म्हात्रे यांच्या गोदामावर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामुळे सुरेश म्हात्रे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

सुरेश म्हात्रे यांच्या गोदामावर कारवाई करण्यात आली आहे. नेमकी निवडणुकीआधीच कारवाई केली गेली असल्याने बाळ्यामामा यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. “संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने आध्यादेश काढले आहेत. बांधकाम संरक्षित करण्यात आल्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयातून स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले” (Bhiwandi Lok Sabha)

मी उभा केलेल्या गोदामातून 90 हजार गोदामांना रोजगार दिला. राजकीय दबावातून एमएमआरडीए कारवाई करत आहे. “जिनके घर शीशे के होते है, वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते”, असं म्हणत बाळ्या मामांनी भाजपवर पलटवार केला.

बाळ्या मामांना शरद पवार गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावर आता काँग्रेस पक्षाने आक्षेप नोंदवला आहे. भिवंडी लोकसभा मतदासंघातून शरद पवार गट आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत.

News Title – Bhiwandi Lok Sabha In MMRDA Action Against Balya Mama

महत्त्वाच्या बातम्या

भरसभेत ‘हा’ नेता ढसाढसा रडला, भाषणादरम्यान मोठा खुलासा

कुख्यात गँगस्टर अरूण गवळी तुरूंगातून सुटणार!

दुसऱ्यांचे पक्ष फोडणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता!

चाणक्यांचे ‘हे’ शब्द कायम लक्षात ठेवा; मानसिक तणावातून मिळेल मुक्ती

चुकून खरेदी केलेल्या खेळाडूनं सामना जिंकवला, प्रिती झिंटानं केलं असं काही की…