‘तुमचं जितकं वय तितका…’; राष्ट्रवादीच्या नेत्याने संजय राऊतांना झापलं
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) धुसफूस सुरु आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काहींना काही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे वातावरण तापलेलं दिसून येत आहे.
शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या…