मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | देशभरात सध्या सगळीकडे डिजिटलचं होतंय. पेमेंट सुद्धा तुम्ही आता यूपीआयच्या मदतीने ऑनलाईन ट्रान्सफर करत असता. दरम्यान, जर तुम्ही यूपीआय (Unified Payments Interface) पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक नवीन नियमावली जारी केली आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, वर्षभरात एकापेक्षा जास्त वेळ कोणताही व्यवहार न झालेली खाती बंद करण्यात येणार आहेत.

NPCI ने UPI नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान वापरात असलेला यूपीआय क्रमांक आणि यूपीआय आयडी (UPI ID) सक्रिय राहतील. याच पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही पेमेंट अॅप्सना सूचाना दिली आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कोणती सूचना दिली?

यूपीआय (UPI) नेटवर्क चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) वतीने, गुगल पे (Google Pay), पेटीएम (Paytm) आणि फोन पे (PhonePe) सारख्या थर्ड पार्टी यूपीआय (UPI) अ‍ॅप्सना काही यूपीआय आयडी (UPI ID) आणि नंबर ब्लॉक करण्यास सांगितलं आहे.

या शिवाय येत्या 31 डिसेंबर पर्यंत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने निष्क्रिय य़ूपीआय क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना मुदत दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय!

वर्ल्डकप फायनलआधी राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य!

‘महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय?’, भुजबळ मराठ्यांवर संतापले 

‘तुझं खातोय का रे…’; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल