बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी ! तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा रुग्णालयात दाखल

मुंबई | खासदार नवनीत राणा (Navneet Rana)आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हनुमान चालीसा प्रकरणावरुन चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पहायला मिळत आहे. अशातच नवनीत राणंविषयी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बोरीवली न्यायालयानं नवनीत राणा आणि रवी राणा च्या सुटकेचा आदेश जारी केला. त्यानंतर राणा दाम्पत्याची भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली. तब्बल 13 दिवसांनंतर राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर पडलं आहे.

स्पॉन्डॅलिसिसचा त्रास सुरू असल्यानं तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणा यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यन, आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचा इशारा दिला होता. या मुद्द्यावरुन देशद्रोहाप्रकरणी राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या – 

‘कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना गंभीर इशारा

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा एका क्लिकवर

मोठी बातमी! आणखी एक सरकारी कंपनी विकण्याचा मोदी सरकारचा निर्णय

“मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले म्हणून हिरव्या उचक्या लागल्या”

“ज्यांच्यात क्षमता आहे असं वाटायचं त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More