नागपूर महाराष्ट्र

दुधाला थेट अनुदान देता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | दुधाला थेट अनुदान देता येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

दुधाला 5 रुपये अनुदान द्यावं आणि रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. यासाठी राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केलं आहे. 

दरम्यान, राजू शेट्टींशी चर्चा करण्यास मी तयार आहे, पण त्यांचीच चर्चा करण्याची तयारी नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या