कोल्हापूर महाराष्ट्र

अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांत पाटलांनी थेट निवडणूक लढवून दाखवावी- शरद पवार

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांत पाटलांनी थेट निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान पवारांनी दिलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

मी 14 निवडणुका लढवल्या आहेत. यातील 7 निवडणुका थेट जनतेतून लढवल्या आहेत. पण चंद्रकांत पाटलांनी अजून एकही निवडणूक जनतेतून लढवलेली नाही. त्यांनी अगोदर 1 निवडणूक जनतेतून लढावी आणि मग माझ्यावर बोलावे, असं ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात आंदोलने सुरू आहेत आणि या आंदोलनाच्या आगीत मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य तेल ओतायचं काम करत आहेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-संघ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

-पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा; शिवसेनेची मागणी

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

-पंकजा मुंडे बालिश, ती काय चिक्कीची फाईल आहे का?- प्रकाश आंबेडकर

-लेक बापाच्या खांद्यावर जात नसतो; सुसाईड नोटमध्ये मराठ्यांना भावनिक आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या