देश

मोहरमची वेळ बदला, दुर्गा पुजेची नाही- योगी आदित्यनाथ

Yogi Adityanath

कोलकाता | संपूर्ण देशात मोहरम आणि दुर्गा पुजा एकाच दिवशी असतं, त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी पुजेची वेळ बदलावी का? यासाठी माझी विचारणा केली. मी त्यांना स्पष्ट सांगितलं मोहरमच्या मिरवणुकीची वेळ बदला, दुर्गा पुजेची नाही, असं उत्तर प्रेदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये आयोजित केलेल्या एका प्रचारसभेत योगी आदित्यनाथ बोलत होते. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली आहे.

ममता बॅनर्जी अल्पसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठी राजकीय खेळी करत आहेत, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाकयुद्ध सुरूच आहे.

महत्वाच्या बातम्या

-ममता दीदींनी 24 तासातच बदला घेतला; मोदींचे ममतांवर टीकास्त्र

-आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल

-मराठा समाजातील एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही- चंद्रकांत पाटील

‘स्व-रुपवर्धिनी’च्या मोफत MPSC शिष्यवृत्तीची घोषणा; 1 तारखेपासून करता येणार अर्ज

-धोनीमुळे भारताचा खेळ समृद्ध होतो- विराट कोहली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या