नवी दिल्ली | रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनााला साद देत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही राष्ट्रपती भवनात दिवे पेटवले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या.
मोदींच्या या आवाहनाला रविवारी रात्री 9 वाजता देशवासीयांना उत्तम प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केलं होतं.
कोरोना व्हायरसच्या विरोधात देश एकवटला आहे. देशातील कलाकार, व्यावसायिक आणि नागरिकांनी मेनबत्ती, दिवे लावून मोदींच्या आवाहनाला पाठींबा दिला आहे. यावेळी अनेक ठिकाणी गो करोना गो च्या घोषणा देण्यात आल्या.
President Kovind with the First Lady and members of the family joined fellow citizens in demonstrating collective solidarity and positivity by lighting candles at 9 PM. He expressed his gratitude towards every Indian for showing resolve & resilience in the fight against COVID-19. pic.twitter.com/FdVscw07LR
— President of India (@rashtrapatibhvn) April 5, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!
पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर
महत्वाच्या बातम्या-
मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद; घराघरात पेटले दिवे
सांगलीकरांसाठी मोठा दिलासा; इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई नाही, जादा दराने विकणार्यांना शासनाचा कारवाईचा इशारा
Comments are closed.