मनोरंजन

रणवीर सिंग म्हणतो, मी जगातील सर्वात अभिमानी पती!

मुंबई | मी जगातील सर्वात अभिमानी पती आहे, असं बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने म्हंटल आहे. त्याने दीपिकासाठी एक पत्र लिहलं आहे. 

आतापर्यंत मी ज्या व्यक्तींना भेटलो त्यामध्ये दीपिका एक असामान्य आणि प्रभावी व्यक्ती आहे. तिच्याविषयी लिहणं माझ्यासाठी एक आव्हानच आहे, असं रणवीरने पत्रात म्हटलं आहे.

दया, प्रेम, प्रामाणिकपणा, सौंदर्य, जिद्द, बुद्धीचातुर्य, नजाकत आणि सहानुभुती असं दीपिकाचं तिच्यातच एक वेगळं विश्व आहे, असंही रणवीर म्हणाला आहे. 

दरम्यान, दीपिकामुळे माझ्या जगण्याला अर्थ आला. ती माझ्या जीवनाचा प्रकाशझोत आहे, असंही रणवीरने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांना ट्रेंडिंगमध्ये आणण्यासाठी आलेल्या काजल, रिया, श्रेया, भावना ट्रोल

नरेंद्र मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीय- अरविंद केजरीवाल

मोदींच्या प्रेमापोटी केलं होतं लग्न; आता मात्र तिचं-त्याचं जमेना!

अण्णांमुळेच नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सत्तेवर – राज ठाकरे

अण्णा आपण बाहेर पडू आणि या सरकारला गाडून टाकू- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या