पुण्याच्या उमेदवारीवरुन मोठा संघर्ष?, फडणवीस आणि तावडे आमने-सामने!

Devendra Fadanvis Vs Vinod Tawade | महायुतीमध्ये आधीच जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. त्यानंतर आता पुण्यातील राजकारणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते विनोद तावडे (Devendra Fadanvis Vs Vinod Tawade) आमने सामने दिसण्याची चिन्हे आहेत. यामुळे पुण्यातील राजकारणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. फडणवीस यांच्या समर्थकांकडून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्याबाबत तावडे (Devendra Fadanvis Vs Vinod Tawade) यांना साकडं घातलं असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील उमेदवारीवर भाजपमधील दोन नेते

पुण्यातून उमेदवारीसाठी दोन्ही भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विनोद तावडे (Devendra Fadanvis Vs Vinod Tawade) यांचा पुण्यातील संघटनेवर मोठा प्रभाव होता. फडणवीस यांचा पुण्यातील उमेदवारीवर प्रभाव अधिक वाढला. त्यानंतर तावडे यांचा प्रभाव कमी झाला. मात्र दिल्लीमध्ये तावडे यांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. (Devendra Fadanvis Vs Vinod Tawade)

शहरातील काही नेत्यांनी तावडे यांच्याशी भेटीगाठी सुरू केल्याची चर्चा आहे. पुण्यातील नेत्याने गेली दोन दिवस तावडे यांची पाठ सोडली नसून ते गेली दोन दिवस तावडेंसोबत दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत अशी मतदारसंघात चर्चा आहे.

महायुतीमध्ये कोण किती जागा लढणार हे निश्चित झाल्यानंतर भाजपकडून कोणती उमेदवारी जाहीर केली जाईल याबाबत माहिती समोर येईल. पुण्यातील उमेदवारीचा निर्णय हा त्याचवेळी देण्यात येईल, असं अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांचा उमेदवारी मिळवण्याचा संघर्ष अधिक असेल, अशी चर्चा आहे. दोन्ही नेत्यांमध्ये फ्लेक्स लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं असून त्यातून पुण्यातही उमेदवारी संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

फडणवीस की तावडे?

फडणवीस आणि तावडे दोन्हीही भाजपचे तगडे नेते आहेत. आता पुणे उमेदवारीवरून दोन्ही नेत्यांमधून नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल, हे येणारी वेळ सांगेल. तसेच भाजपचे केंद्रातील नेते यावर निर्णय घेण्याची तयारी दाखवतील तेव्हा पुण्यातील उमेदवारीचा प्रश्न सुटेल.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातून फडणवीस यांना उमेदवारी मिळाल्यास तावडे यांचे कार्यकर्ते नाराज होतील. तर तावडे यांना उमेदवारी मिळाल्यास फडणवीस यांचे कार्यकर्ते नाराज होतील. याचा परिणाम हा दोन्ही नेत्यांच्या मतदारांवर होईल. यामुळे मतदारांवर संभ्रम अवस्था निर्माण होईल.

News Title – Devendra Fadanvis Vs Vinod Tawade News Update

महत्त्वाच्या बातम्या

नाना पाटेकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार?

रामदास कदम यांच्या मुलावर मोठी जबाबदारी, दिलं ‘हे’ पद

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

लग्नाच्या काही तासांपूर्वी बापानं लेकाला संपवलं; हादरवणारं कारण समोर

अभिनेत्री आलिया भट्ट ‘त्या’ पोस्टमुळे होतेय ट्रोल; राहाचं नाव घेत नेटकरी म्हणाले..