मोठी बातमी! भाजप खासदाराला अज्ञाताने दगड फेकून मारले
मुंबई | भाजप खासदार अनिल बोंडे (Bjp Mp Anil Bonde) यांच्यावर काही अज्ञात लोकांनी दगड मारल्याची घटना समोर आली आहे. अनिल बोंडे यांच्यावर अज्ञातांनी दगड भिरकावल्याने त्यांना डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली नेमकं काय घडलं? अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या तीन दिवसांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तर काल … Read more