‘या’ 6 कंपन्यांचे शेअर करतील मालामाल; गुंतवणुकीची सुवर्ण संधी गमवू नका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dividend Stocks | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. काही शेअर तुम्हाला मालामाल करू शकतात. कारण मागील काही दिवसांत अनेक मोठ्या कंपन्यांनी लाभांश (Dividend Stocks) जाहीर केला आहे. त्यामुळे तुम्ही ही संधी गमावू नका.

या कंपन्यांचे शेअर घेऊन तुम्हीही मालामाल होऊ शकता. जे लोक या कंपनीचे शेअर घेतील ते बक्कळ लाभांशासाठी पात्र ठरणार आहेत. यामध्ये तुमचेही नाव असावे, असे जर वाटत असेल तर आताच ही सर्व शेअर खरेदी करा. तुम्हाला याचा फायदाच फायदा मिळेल. 

‘या’ 6 कंपन्यांनी जाहीर केला लाभांश

महानगर गॅस (Mahanagar Gas)- या कंपनीचा शेअर तुम्हाला मालामाल करू शकतो. आज या कंपनीची रेकॉर्ड डेट आहे. ही कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 12 रुपयांचा लाभ (Dividend Stocks) करून देणार आहे. आजचा दिवस म्हणजेच 5 फेब्रुवारी याची रेकॉर्ड डेट असणार आहे.

सोना बीएलडब्लू (Sona BLW)- ही कंपनी तुम्हाला एका शेअरवर 1.53 रुपयेचा लाभांश देणार आहे. त्यामुळे हे शेअर तुम्ही जास्तीत जास्त खरेदी करू शकता.

सीजी पॉवर (CG Power)- या कंपनीने एका शेअरवर 1.30 रुपये लाभांश ठेवला आहे. त्यामुळे कंपनीच्या रेकॉर्डवर नाव असलेल्या पात्र गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.

अ‍ॅपकोटेक्स इंडस्ट्रीज (Apcotex Industries)- या कंपनीने 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 2 रुपये लाभांश जाहीर केला आहे. याचीही आज रेकॉर्ड डेट आहे.

कोफोर्ज (Coforge)- कोफोर्ज या कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 19 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. आज शेअर मार्केटमध्ये ही कंपनी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यापार करणार आहे. म्हणजेच ज्यांचे नाव रेकॉर्डमध्ये आहे, त्यांनाच याचा लाभ होईल.

तानला प्लॅटफॉर्म (Tanla Platform)- ही कंपनीदेखील (Dividend Stocks) आज शेअर मार्केटमध्ये एक्स-डिव्हिडंड ट्रेड करणार आहे.या कंपनीने 2023-24 या वर्षासाठी प्रति शेअर 6 रुपये असा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

News Title- Dividend Stocks   

महत्त्वाच्या बातम्या –

ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका