लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ‘इतक्या’ कोटींवर पोहोचली, आकडेवारी समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Election Commission | काही महिन्यातच आगामी लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामुळे देशातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसून आहेत. अशातच आता देशातील मतदारांच्या संख्येमध्ये चांगलीच वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याचा परिणाम हा नक्कीच येत्या निवडणुकीला पाहायला मिळणार आहे. कारण 2024 मध्ये मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली असल्याची माहिती निवडणूक आयोगानं (Election Commission) दिली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये 96.88% मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जगभरामध्ये देशातील मतदार सर्वाधिक

जगभराच्या तुलनेमध्ये देशातील मतदरांची संख्या सर्वाधिक आहे. हे मतदार येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावू शकतात. अशी माहिती निवडणूक आयोगानं (Election Commission) दिली आहे. या एकूण मतदारांपैकी 1.65 कोटी मतदारांची नावे कमी करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.

1.65 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली

गेल्या काही वर्षांमध्ये मतदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. 96.88% मतदार मतदानाचा हक्क बजावण्याबाबत पात्र असल्याची माहिती निवडणूक आयोगानं नव्यानं दिली आहे. यामधून 1.65 कोटी नावे वगळण्यात आली आहे. यातून एकूण 67.82 लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची नावे वगळण्यात आली आहेत.

देशातील एकूण मतदारांपैकी 22.5 लाख मतदार हे ड्युप्लिकेट मतदार म्हणजेच तोतया आहेत. अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. स्थलांतरीत मतदारांची संख्या ही 75.11 लाख आहे. या मतदारांची नावे एकूण मतदारांच्या यादीतून काढण्यात आली आहे. 9.63 कोटी नवीन मतदारांची वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

महिला मतदार पुरूषांहून अधिक

9.63 लाख मतदारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये महिला मतदारांची संख्या ही पुरूष मतदारांपेक्षा अधिक आहे. महिलांची 1.41 कोटी मतदार संख्या आहे. तर पुरूषांची 1.22 कोटी मतदार संख्या आहे. 88.35 लाख दिव्यांगांचा देखील समावेश होताना दिसत आहे.

10.64 लाख लोकांनी मतदार होण्यासाठी अर्ज केले आहेत. 1.85 कोटी मतदार हे 80 हून अधिक वयाचे आहेत. 2.38 लाख मतदार हे 100 वर्षे वयाहून अधिक आहेत. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक मतदार असलेलं राज्य आहे. 15 कोटींहून अधिक मतदार या राज्यामध्ये आहेत.

News Title = Election Commission news indian voters growth

महत्त्वाच्या बातम्या

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात