Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. दोघेजण बाॅलिवूडचे सर्वोकृष्ट जोडप्यांपैकी एक मानले जातात. सध्या या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. शिवाय यांच्याबदल रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. या सोबतच बच्चन कुटुंबातील काही जणांनी ऐश्वर्या रायवर गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नव्हे तर ऐश्वर्या रायने घर सोडल्याच्या देखील चर्चा होत्या. दरम्यान एका मुलाखतीत ऐश्वर्या रायला सासू सासऱ्यांबरोबर राहायला आवडतं का?, असा प्रश्न केला गेला होता.
काय म्हणाली ऐश्वर्या राय?
एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याला काही प्रश्न विचारण्यात आले होते. शिवाय सगळ्या प्रश्नांची ऐश्वर्यानं बरोबर उत्तर देखील दिली होती. मात्र, तिला एक प्रश्न विचारला होता ज्यामुळे तिची वाह वाह झाली. मुलाखती दरम्यान, ऐश्वर्याला जाॅईंट फॅमिली सोबत कशी राहतेस?, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
प्रश्नाचं उत्तर देत ऐश्वर्या म्हणाली की, “भारतात सगळ्या गोष्टी खूप नाॅर्मल आहेत. जाॅईंट फॅमिली सोबत राहणं फार वाईट नाहीये. आणि भारतात या सगळ्या गोष्टी फार काॅमन आहेत. मला जाॅईंट फॅमिली सोबत राहणं आवडतं कारण त्यांच्यासोबत कधी डिनर प्लॅन करण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज पडत नसते.” ऐश्वर्याने दिलेल्या या उत्तरामुळे सर्वांनी तिचं कौतूक केलं.
पुढे ऐश्वर्या काय म्हणाली?
ऐश्वर्या (Aishwarya Rai) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. ऐश्वर्याच्या चाहत्यांना तसेच नेटकऱ्यांना तिच्या घटस्फोटोबदल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. या दोघांचा घटस्फोट होणार की नाही?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोरात आहेत.
ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन या दोघींनी देखील ऐश्वर्यावर आरोप केले होते.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरंच घटस्फोट घेणार का?, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काही भाष्य करण्यास तयार नाहीये.
News Title : hence I dont like revealed aishwarya rai
महत्त्वाच्या बातम्या-
Sharad Mohol हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात धक्कादायक माहिती समोर आल्याने उडाली मोठी खळबळ
Janhvi Kapoor च्या बॉयफ्रेंडचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल; नेटकरी बोलले हे काय चाललंय?
Rhea Chakraborty ला CBI चा दणका?; सुशांत सिंह प्रकरणी मोठी अपडेट समोर
Sharad Mohol चं शेवटचं स्टेटस… मर्डरआधी कुणाला म्हणाला होता… “दूर तुझसे मैं रहके बता क्या करू?”
Pune News | शरद मोहोळचा खात्मा करुन मुन्ना पळाला, मात्र पुढे… पुणे पोलिसांनी सांगितला घटनेचा थरार