मुंबई | आपल्या प्रियकराच्या दुसऱ्या प्रेयसीवर पहिल्या प्रेयसीने बलात्कार घडवून आणला आहे. भिवंडीतील गायत्री नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पहिली प्रेयसी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने बलात्कार होतानाचा व्हीडिओ देखील काढला आहे. त्यावरून पीडितेला ब्लॅकमेलही केलं आहे. 22 वर्षीय पीडित तरूणीने पोलिसात याबद्दल गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलिसांनी दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या प्रेयसीवरही गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे नीरव मोदी आहेत; धनंजय मुंडेंचा आरोप
-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?
-दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून नेलं!
-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे
-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले