देश

कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास बॉस जबाबदार नाही- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | कामाच्या तणावातून कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास बॉस किंवा वरिष्ठ जबाबदार नाहीत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्रातील एका खटल्याच्या निकाला दरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिलाय.  

जास्त काम दिल्यास बॉस गुन्हेगार होत नाही, की बॉसने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे बॉस दोषी ठरत नाही, असं कोर्टाने सांगितलं आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन, मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय खोडून काढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आक्रमक!

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!

-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या