औरंगाबाद महाराष्ट्र

लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

उस्मानाबाद | मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे भाजपमध्ये राजीनामास्त्र सुरु झालं आहे. उस्मानाबाद भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देविदास साळुंके यांनी राजीनामा दिला आहे. 

सत्तेत आल्यानंतर पक्षाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन दिलं होतं. मात्र ते अद्याप पूर्ण केलेलं नाही. आम्ही भाजपला सत्तेत आणलं, मात्र लोक आम्हाला सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत, असं त्यांनी म्हटलंय. 

जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्याकडे इंद्रजित देविदास साळुंके यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी या राजीनाम्यात करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल

-सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

-मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देईन- आमदार हर्षवर्धन जाधव

-आंबा वक्तव्य भिडेंच्या अंगलट; लवकरच कारवाई होणार

-परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या