अर्धशतक हुकलं तरीही रोहितने मोडला धोनीचा विक्रम!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघामध्ये लढत झाली. यामध्ये रोहितने आक्रमक खेळी केली. रोहितच्या खेळीने संघाला आयपीएल 2024 (IPL 2024) च्या हंगामातील पहिला विजय मिळाला. रोहितचं अर्धशतक हुकलं तरीही त्याने एक विक्रम केला. रोहितने 49 धावा केल्या असून त्याने महेंद्र सिंहचा विक्रम मोडीत काढला आहे. (IPL 2024)

रोहितने केला धोनीचा रेकॉर्ड ब्रेक

रोहितने विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवलं आहे. रोहित शर्माने या सामन्यामध्ये 3 षटकार आणि 6 चौकार लगावले आहेत. सामन्यामध्ये 180 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. दिल्लीविरूद्ध रोहितने 49 षटकार मारले आहेत. तर धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध 46 षटकार ठोकले. रोहितने महेंद्रसिंहचा रेक़ॉर्ड ब्रेक केलाय.

रोहित शर्माच्या आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण

रोहित शर्माच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) 1000 धावा पूर्ण झाल्या आहेत. तो आता विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतरचा आयपीएलमधील 1000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. विराटने हा विक्रम दिल्ली आणि चेन्नई सुपरकिंग्ज विरूद्ध केला तर वॉर्नरने ही कामगिरी पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध केली.

रोहित शर्मा हा आयपीएलमधील (IPL 2024) सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. रोहितने आयपीएलमध्ये 1500 हून चौकार मारत विक्रम केला. रोहितने आतापर्यंत आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये 1508 चौकार मारले. त्यानंतर विराटने 1486 चौकार मारले आहेत. तर शिखर धवनने 1337 चौकार मारलेत.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

IPL 2024 In Rohit Sharma Record Break Of MS Dhoni

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!

‘त्याने जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर…’; अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

“फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय”

‘…म्हणून मी माघार घेतली’; शिवतारेंनी सांगितलं खरं कारण