जॉनी सीन्सला स्वत: रणवीरने केली होती ‘ही’ विनंती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Johnny Sins & Ranveer Singh Advertise | सध्या सोशल मीडियावर अनेक जाहीराती येतात आणि जातातही. जाहिरात हे मार्केटींगसाठी वापरलं जाणारं महत्वाचं माध्यम आहे. एका लैंगिक हेल्थसंबंधी विषयावर ही जाहिरात असून मालिकेच्या फॉर्ममध्ये जाहिरात बनवण्यात आली आहे. पॉर्नस्टारसोबत बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंहने जाहिरातीत काम केलं आहे. जॉनी सिन्स या पॉर्नस्टारला जाहिरातीत (Johnhy Sins & Ranveer Singh Advertise) घेण्याबाबत रणवीर सिंहला माहिती देण्यात आल्यानं रणवीर आणखी उत्साही झाला मात्र आता ती जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

रणवीर सिंह हा अनेकदा आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. त्याने आता एक वेगळाचं प्रयोग केला आहे. खरं तर असं करायची कोणाची हिंमत झाली नसावी. सेक्स हेल्थसंबंधी ही जाहिरात असून सध्या सोशल मीडियावर या जाहिरातीने धुमाकूळ घातला आणि ती वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली आहे.

रणवीर सिंहने खरं तर यामध्ये पॉर्नस्टार जॉनी सिन्सशी संपर्क साधत त्यानं त्याच्यासोबत काम केलं आहे. त्यानं आपल्या टीमला जॉनी सिन्सशी सोशल मीडियावरून संपर्क साधायला लावला आहे. त्याच्या टीमने जॉनी सिन्सशी संपर्क साधला. त्याने करार मान्य करत सिन्स भारतात जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी आला त्यावेळी दोघांमध्ये कामासंबंधी अनेक चर्चा झाल्या.

टीव्ही इंडस्ट्री नाराज

या जाहिरातीला एखाद्या मालिकेप्रमाणे शुट करण्यात आल्यानं आता टीव्ही इंडस्ट्रीची खिल्ली उडल्याची तक्रार टीव्ही इंडस्ट्रीने केली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने या जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली आहे. “माझी सुरूवात ही स्थानिक फिल्म इंडस्ट्रीतून झाली आणि त्यानंतर मी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होती. त्याला छोटा पडदा असंही म्हणतात. सामान्य लोकं तिथं बातम्या, बॉलिवूड गाणी, चित्रपट सर्वच पाहतात. अशा ठिकाणी हे सर्व सुरू आहे यामुळे मला टीव्ही इंडस्ट्रीचा अपमान केल्याचं जाणवतंय”.

सेक्शुअल हेल्थ संबंधित जाहिरात

जाहिरातीचा मुख्य हेतू हा सेक्शुअल हेल्थच्या गोळ्यांची जाहिरात करणं असा होता. या जाहिरातीची निर्मिती ही एखाद्या टीव्ही मालिकेप्रमाणे करण्यात आली आहे. यामुळे आता टीव्ही इंडस्ट्रीतून नाराजी व्यक्त केली जात आहे,  अशी माहिती बॉलिवूड हंगामा वेबसाईट वृत्ताने दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)


रणवीर सिंह हा काहीन् काही नवनवीन प्रयोग करताना दिसतो. तो त्याच्या कामानिमित्त नेहमीच गंभीर असतो. त्याने केलेल्या जाहिरातीला अधिक मागणी होत असून चर्चा देखील आहे. रणवीर सिंहला आधी जाहिरातीसाठी निवड केली त्यानंतर त्याला जॉनी सिन्स देखील या जाहिरातीत असणार आहे असं सांगण्यात आलं. तेव्हा त्याची जाहिरातीत काम करण्याबाबत उत्सुकता शिगेला गेली होती.

महत्त्वाच्या बातम्या

डेब्युमध्येच हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या सरफराजला BCCI कडून मिळालं मोठं गिफ्ट!

गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

‘या’ 3 राशींवर आज लक्ष्मी होईल प्रसन्न!

“अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर!