Top News मनोरंजन

करण जोहरचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, म्हणाला…

मुंबई | गांधी जयंतीला दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे संपूर्ण बॉलिवूड स्वातंत्र्याचं 75 वर्षे मोठ्या धडाक्यात साजरे करणार असल्याचं त्याने सांगितलंय.

करणने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केलीये. करण लिहितो, पंतप्रधान मोदीजी आम्हाला अभिमान आहे की, जेव्हा स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं केलं जाणार आहे, त्यावेळी आम्ही या महान देशाबाबत कथा सांगणार आहोत.

‘Change Within’ मोहीम अंतर्गत फिल्म इंडस्ट्री एकत्र येऊन काही कथा दाखवणार आहे. या कथांमधून देशाची संस्कृती, देशाचं शौर्य दाखवलं जाईल, असंही करणने पत्रात नमूद केलंय.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाबाधित रूग्णांना नातेवाईकांशी संवाद साधता यावा यासाठी मुंबई पालिका खरेदी करणार ‘इतके’ टॅब

“…तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता, हाथरस प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?”

महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत?- अमोल कोल्हे

आरोपींना फासावर लटकवायला हवं- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या