देश

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाचा दणका; पाहा काय आहे प्रकरण…

केरळ | ऑनलाईन रम्मी गेम्सचा सदिच्छादूत असलेल्या विराटसह अभिनेत्री तमन्ना आमि अजु वर्गीज यांना केरळ उच्च न्यायालयानं नोटिस पाठवली आहे.

ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

ऑनलाईन गेममधून पैसे गमावल्यानं अनेकांनी आत्महत्याचा केल्याचा दावा याचिकाकर्त्यानं उच्च न्यायालयात केला होता. त्यामुळे ऑनलाईन गेमवर बंदीची मागणी त्यानी केली आहे.

उच्च न्यायालयानं या प्रकरणी हस्तक्षेप केला, त्याचं स्वागत आहे. ऑनलाईन गेममध्ये अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. मी स्वतः 6 लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे, असं साजेश याने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन’; ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप

“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”

“दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही”

‘सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार’; शरद पवारांची रोखठोक भूमिका

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या