‘या’ शेअरच्या कामगिरीनं मार्केट केलंय जाम, 6 महिन्यात गुंतवणूकदार झालेत मालामाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Latest Share Market News | सध्या अनेक तरूण, नोकरदार वर्ग तसेच व्यापारी शेअर मार्केटचं ज्ञान घेत त्या ज्ञानाचा योग्य तो वापर करताना दिसत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, इंटरनेटच्या जोडीसह शेअर मार्केटनं देखील माणसाच्या आयुष्यातील मुलभूत गरज आहे. खरं तर ही काळाची गरज असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. यामध्ये ज्या व्यक्तीला बाजारपेठेबाबत आणि त्या कंपनीच्या शेअर्सबद्दल (Latest Share Market News) अचूक माहिती आणि त्याचं विश्लेषण करता येतं तो या क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमवू शकतो.

सध्या लोखंडी वस्तूंना अधिक महत्त्व असतं. कारण लोखंडी वस्तू या सध्याच्या परिस्थितीमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. यामुळे या स्टिल कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होऊ लागली आहे. 2020 मध्ये हा शेअर अवघा 10 रूपये होता. आता तो शेअर 475 रूपयांवर शेअर गेला आहे. यामुळे आता गुंतवणूकदार या शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. सुरज प्रोडक्ट्स लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून परतावा हा दुप्पटीनं झाला आहे.

दुप्पटीनं मिळाला परतावा-

सुरज प्रोडक्ट्स लिमिटेड असं या स्टिल कंपनीचं नाव असून गेल्या 4 वर्षांमध्ये 25 टक्के परतावा झाला आहे. सध्या दोन टक्क्यांनी पिछाडीवर असला तरीही 278 रूपयांवर व्यापार करताना दिसत आहे. ही कंपनी म्हणजे स्टिलचा एक छोटा प्लँट आहे. या शेअरने 25 टक्क्यांनी विधारला असून 16 टक्क्यांनी उसळी घतली आहे. यामुळे दुप्पटीनं परतावा झाला आहे.

267 रुपयांहून अधिक परतावा-

गेल्या सहा महिन्यामध्ये या शेअरनं चांगली कामगिरी केली आहे. 240 चा शेअर आता 480 वर गेला आहे.  सहा महिन्यामध्ये दुप्पट परतावा दिला आहे. मल्टिबारच्या यादीमध्ये हा शेअर असून याची कामगिरी अफलातून पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरामध्ये 267 हून अधिक परतावा दिला गेला आहे.

2020 मध्ये 10 रूपयांचा शेअर आता 5 हजार 245 रूपयांनी तेजी नोंदवली. सुरज प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचा बाजारामध्ये मोठा वाटा नाही. या कंपनीचं मार्केट जवळपास 245 कोटी आहे. शेअरचा पीई 17.72 आहे.

महत्त्वाची सूचना- 

सुरज प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स पाहता ही माहिती नमूद करण्यात आली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करताना संबंधित शेअर मार्केट अभ्यासकांशी याची संपूर्ण माहिती आणि विश्लेषण करून माहिती जाणून घ्यावी.

News Title – Latest Share market news update

महत्त्वाच्या बातम्या 

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात