आशियातील ‘या’ 10 देशांंना पर्यटकांची मोठी पसंत, भेट देण्यासाठी वाढली लगबग

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Top 10 Travel Destination in 2024 | गेल्या काही वर्षांमध्ये आशियातील अनेक पर्यटक लंडन, पॅरिससारख्या देशांमधे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जात असतात. 2023 या वर्षामध्ये परदेशात भारतातील पर्यटक परदेशातील पर्यटनस्थळांना भेट देताना दिसत आहेत. नुकतच आता ट्रिपॲडवाईजरने 2024 मधील टॉप ट्रेंडिंग ठिकाणांची (Travel Destination) यादी समोर आली आहे.

परदेशातील टॉप 10 पर्यटनस्थळे

यामध्ये आशियातील सर्वात पहिल्या यादीमध्ये जपान या देशाचा समावेश असून टोकियोला अधिक पसंती असून जपानमधील फिरण्याची ठिकाणं सर्विकडे सर्च केली जातात.

8 of the Best Things to Do in Tokyo - Civitatis

Top 10 Travel Destination in 2024: दुसऱ्या यादीमध्ये दक्षिण कोरियातील सेऊल या शहराचा क्रमांक लागतो. कोरियन ड्रामा, कोरियन ब्युटी, के – पॉपची सर्वाधिक चर्चा आहे.

Seoul, South Korea: Crowds pass under the Myeong-Dong neon lights. The location is the premiere district for shopping in the city.

तिसऱ्या स्थानी व्हिएतनममधील हालाँग बे आहे. तसेच या ठिकाणी ट्रॅव्हल पॅकेज कमी असल्याने पर्यटकांचा अधिक ओढ आहे. या ठिकाणी बेटाप्रमाणे निळेशार पाणी असून याकडे अनेकजण आकर्षित होताना दिसतात.

vietnam
Top 10 Travel Destination in 2024: त्यानंतर चौथ्या स्थानी फिलिपीन्समधील आयलंडचा समावेश आहे. ज्यानं निसर्गसौंदर्याचा आनंद लुटता येतो. त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

The 11 most beautiful Philippines Islands | Costa Cruises

व्हिएतनाममधील सापा हे ठिकाण या यादीत पाचव्या स्थानी आहे. उत्तर व्हिएतनामच्या पर्वतरांगांमध्ये स्थित असलेलं हे अत्यंत नयनरम्य असून सध्या जगभरातील पर्यटक पर्यटनाचा आस्वाद घेतला.

File:Sapa view 3.jpg

Top 10 Travel Destination in 2024: कोलंबियामधील बोगोटा हे शहर सहाव्या स्थानी आहे. या शहराला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. बोगोटो ही कोलंबियाची राजधानी असून सर्वात मोठं शर आहे.

columbia
थायलंडची राजधानी बँकॉकनंतर पटाया हे दुसरं शहर आहे. या यादीत सातव्या स्थानी आहे. पटायामधील नाईटलाईफ पर्यटकांना विशेष आकर्षित करते.

Wat Arun

Top 10 Travel Destination in 2024: कोस्टा रिकामधील अलजएला हे शहर विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रॅव्हलिंगसाठी टॉप 10 शहरांच्या यादीत अलाजुएला 8 व्या स्थानावर आहे.

कोस्टा रिकामधील अलाजुएला हे शहर विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रॅव्हलिंगसाठी टॉप 10 शहरांच्या यादीत अलाजुएला आठव्या स्थानावर आहे.

या यादीत नवव्या स्थानी कंबोडियामधील नोम पन्हे हे शहर आहे. ही कंबोडियाची राजधानी आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. ऐतिहासिक वास्तुकला आणि इतरही आकर्षण आहे.

ministry of tourism cambodia 2021 06 13 03 23 48pm

Top 10 Travel Destination in 2024: मलेशियातील क्वालालंपूर या यादीत दहाव्या स्थानी असून हे शहर मलेशियची सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत अग्रस्थानी आहे.

File:Moonrise over kuala lumpur.jpg

News Title- Top 10 Travel Destination in 2024

महत्त्वाच्या बातम्या

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात