देश

आमच्यामुळेच चहावाला देशाचा पंतप्रधान झाला- मल्लिकार्जुन खरगे

मुंबई | काँग्रेसने 70 वर्षात देशातील लोकशाही टिकवली म्हणूनच एक चहावाला देशाचा पंतप्रंधान झाला, असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं. ते मुंबईत बोलत होते.

रोज एक ब्रीज कोसळतोय अगोदर ते थांबवा. रेल्वे ट्रॅक सुधारा आणि मग बुलेट ट्रेनच्या गप्पा मारा. मोदी फक्त मोठमोठ्या गप्पा मारतात पण प्रत्यक्षात मात्र काहीच अंमलबजावणी दिसत नाही, असंही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी सारखे विचारत असतात, की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं? जर आम्ही काही केलं नसतं तर तुम्ही पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसू शकले असते का?, असं ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार

-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!

-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण

-शरद पवारांनी आंब्यावर भाष्य करताच सभागृहात हशा!

-अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच खेळाडू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या