देश

सुरक्षेविनाच मोदी पोहचले वाजपेयींच्या भेटीला

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री सुरक्षारक्षकांविनाच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी रुग्णालयात पोहचले. दिल्लीतील एम्स रूग्णालयात वाजपेयींवर उपचार सुरू आहेत.

मोदी वाजपेयींच्या भेटीला येताना त्यांनी रूग्णालयाला याची पुर्व कल्पनाही दिली नव्हती. मोदी रूग्णालयात पोहचल्यानंतर तेथील प्रशासनाला कळाले. 

दरम्यान, मोदी 45 मिनिटं रूग्णालयात होते. तेव्हा त्यांनी डॉक्टरांकडून वाजपेयींच्या तब्येतीची माहिती घेतली. दोन दिवसांपूर्वी वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!

-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी

-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!

-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???

-पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; पतीविरोधात गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या